शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लिफ्टमध्ये तरुणीसोबत करत होता छेडछाड, टवाळखोराला अशी घडली जन्माची अद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:48 IST

जगात टवाळखोरांची काही कमी नाही. रात्रीच्या अंधारात टवाळखोर तरुणी किंवा महिलांशी करत असलेल्या गैरवर्तनाची अनेक प्रकरणं उघडकीस येतात.

जगात टवाळखोरांची काही कमी नाही. रात्रीच्या अंधारात टवाळखोर तरुणी किंवा महिलांशी करत असलेल्या गैरवर्तनाची अनेक प्रकरणं उघडकीस येतात. अशा घटनांचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत असतात. काही वेळा दिवसाढवळ्या तरुणींची छेड काढण्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. हजरजबाबी आणि निडर तरुणी अशा टवाळखोरांना मोठ्या हिमतीनं जशास तसं उत्तर देण्याच्याही घटना आपण पाहिल्या असतील. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांना लोकांची चोप दिल्याचंही आपण पाहिलं आहे. पोलिसांकडूनही अशांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. तरीही टवाळखोरांचे उपद्याप काही कमी होताना दिसत नाहीत. 

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका लिफ्टमध्ये तरुण एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करत होता. पण मुलीनं त्याला असा धडा शिकवला की तो आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. 

व्हिडिओत काय दिसतं?एक तरुण लिफ्टमधून बाहेर जाताना दिसतो. पण त्याच फ्लोअरवर एक तरुणी लिफ्टमध्ये जात असल्याचं पाहून तो पुन्हा लिफ्टमध्ये येतो. यानंतर तो तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला तरुणी दुर्लक्ष करते. पण तरुणाकडून पुन्हा गैरवर्तन होत असल्याचं पाहून ती आक्रमक होते आणि टवाळखोर तरुणाच्या जोरदार कानशिलात लगावते. तरुणीच्या एका थपडेत तरुण बिथरता. त्यानंतर तरुणी पुन्हा त्याला लाथ मारते आणि टवाळखोर जागीच कोसळतो. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @LockerRoomLOL नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ५५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ७७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ६ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल