शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माहीचा जबरा फॅन, लग्नाच्या पत्रिकेवर छापला MS धोनीचा फोटो; वेडिंग कार्ड व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 16:50 IST

महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग जगभरात आहे, याची प्रचिती वेळोवेळी होत असते.

MS Dhoni On Wedding Card: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) जगभरात प्रचंड चाहते आहेत. धोनीच्या फॅन फॉलोइंगबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, पण अलीकडेच त्याच्या एका चाहत्याने मर्यादा ओलांडल्या. सध्या त्या चाहत्याच्या कृतीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

अलीकडेच धोनीच्या एका चाहत्याने त्याच्या लग्नाच्या कार्डावर स्वतःऐवजी एमएस धोनीचा फोटो लावला. त्याची लग्नपत्रिका व्हायरल होत असून, त्यावर धोनीचा फोटो आणि जर्सी क्रमांकासह नाव छापण्यात आल्याचे दिसत आहे. छत्तीसगडमधील व्यक्तीने ट्विटरवर केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आपण लग्नपत्रिकांवर वधू-वरांचे फोटो, लग्नाची वेळ आणि तारीख, नातेवाईकांची नावे पाहत आलो आहेत. पण, या छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील या व्यक्तीने त्याचा लाडका क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचा फोटो लग्नाच्या कार्डावर छापला आहे. धोनीचा फोटो असलेली ही लग्नपत्रिका सध्या इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. धोनीच्या या चाहत्याचे नाव दीपक पटेल आहे. त्याने धोनीला लग्नाचे आमंत्रण देणारे कार्डही पाठवले आहे. 

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीcricket off the fieldऑफ द फिल्डSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके