शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Mahindra Mirzapur Memes: महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक SUV वर बनलं मिर्झापूर स्पेशल मीम; आनंद महिंद्रांनी स्वत: केला रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:21 IST

भन्नाट मीम वर रिप्लाय करण्यापासून खुद्द आनंद महिंद्राही स्वत:ला रोखू शकले नाहीत.

Mahindra Mirzapur Memes: सर्व कार निर्मात्या कंपन्यांचे लक्ष सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे आहे. भारतातील बडी कंपनी महिंद्रादेखील आता या ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. महिंद्राने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमवारी ५ नव्या इलेक्ट्रिक एसयुव्ही (Electric SUV) लाँच केल्या. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लॉन्चिंगचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सने मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आणि मीम्स शेअर केले. या कमेंट्समध्ये एका चाहत्याने 'मिर्झापूर' या प्रसिद्ध वेब सिरीजमधील एक मीम शेअर केले होते. त्या मीम वर रिप्लाय करण्यापासून खुद्द आनंद महिंद्राही स्वत:ला रोखू शकले नाहीत.

ट्विटर युजर आलेख शिर्के यांनी मिर्झापूर या वेब सिरीजमधील अभिनेता पंकज त्रिपाठी उर्फ ​​कालीन भैया यांचे एक मीम शेअर केले होते. त्यात लिहिलं होतं की, 'टेस्ला भारतात येत नाही. पण (तरीही काही हरकत नाही) आनंद महिंद्रा भारतीयांसाठी (तयार आहेत.)’ त्याखाली 'आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही काळजी करू नका’, असं बोलतानाचा कालीन भैय्या यांचे एक मीम शेअर केले होते. या मीमवर खुद्द आनंद महिंद्रा यांनी हसण्याचा इमोजी वापरून रिप्लाय केला.

मिर्झापूर स्पेशल व्हायरल मीम आणि महिंद्रा यांचा रिप्लाय-

दरम्यान महत्त्वाची बाब म्हणजे, टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी भारतासाठीच्या त्यांच्या योजनांचा खुलासा करताना सांगितले की, जोपर्यंत टेस्लाला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि सेवा प्रदान करण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत भारतात कार तयार करणार नाही. अशा परिस्थितीत, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाची इलेक्ट्रिक वाहनांबाबतची नवीन ऑफर कार खरेदीदारांसाठी एक उत्तम संधी आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMirzapur WebSeriesमिर्झापूर वेबसीरिजPankaj Tripathiपंकज त्रिपाठीSocial Mediaसोशल मीडिया