शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: महाशिवरात्र निमित्त व्हायरल होतेय शिवलिंगाची खास रांगोळी, तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:44 IST

Shivling Rangoli Viral Video, Mahashivratri 2025: सोशल मीडियावर एका अनोख्या शिवलिंग रांगोळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Shivling Rangoli Viral Video, Mahashivratri 2025: देशभरात सर्व लोक महाशिवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. या भक्तिमय दिवशी मंदिरांमध्ये भव्य पूजा केली जात आहे. भक्त उपवास करत आहेत. भगवान शिवाची पूजा केली जात आहे आणि 'हर हर महादेव'चा जयघोष आसमंतात दुमदुमत आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर एका अनोख्या शिवलिंग रांगोळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत असून, युजर्स त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. पाहा अप्रतिम रांगोळी...

ही अद्भुत रांगोळी नागपूरचे कलाकार मिलन यांनी काढली आहे. त्यांनीच या रांगोळीचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला शिवलिंग काढलेले दिसते. त्यानंतर अतिशय रेखीव पद्धतीने ते स्वत: शिवलिंगाची रांगोळी साकारतात. रंगीबेरंगी रांगोळीच्या डिझाइनने सजवलेली ही रांगोळी खूपच चर्चेत आहे. विशेष म्हणजे रांगोळी बनवण्यासाठी केवळ हातच नाही तर काही इतर छोट्या मोठ्या प्रॉप्सचाही त्यांनी वापर केला आहे. ज्यामुळे ती रांगोळी अधिक आकर्षक बनली आहे. रांगोळीत बेलपत्र, त्रिशूळ आणि टिळा यासारखे महत्त्वाचे घटकही खूप छान पद्धतीने समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीrangoliरांगोळीViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल