शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

फँटा घालुन मॅगी केली, नेटकरी झाले संतप्त म्हणाले, आता यानंतर जगबुडी व्हायची बाकी राहिलीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:00 IST

२ मिनिटांत बनणारी ‘मॅगी’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याच्या चवीने सगळ्यांना वेड लावले आहे आणि जेव्हा कोणी या पदार्थाचा प्रयोग करतो तेव्हा पाहणाऱ्याला नक्कीच राग येतो आणि प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो, की हे लोक कोण आहेत आणि कुठून आले आहेत? लॉ

जगात अशी अनेक माणसे आहेत ज्यांना नेहमी काहीतरी वेगळं खायला आवडते. प्रत्येकाची फूड टेस्ट आणि पॅलेट वेगवेगळे असते आणि फक्त तोच ठरवू शकतो की त्याने काय खावे. पण, अनेकवेळा अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात ज्या पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ओह माय गॉड’. हा व्हायरल व्हिडीओ पाहून मॅगीप्रेमींच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

२ मिनिटांत बनणारी ‘मॅगी’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याच्या चवीने सगळ्यांना वेड लावले आहे आणि जेव्हा कोणी या पदार्थाचा प्रयोग करतो तेव्हा पाहणाऱ्याला नक्कीच राग येतो आणि प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो, की हे लोक कोण आहेत आणि कुठून आले आहेत? लॉकडाऊनच्या काळापासून मॅगीवर अनेक प्रयोग झाले आहेत. काहीजण त्यात दूध घालून गोड करतात, तर काहीजण मॅगीमध्ये पाणीपुरी टाकून खातात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने ‘फँटा कोल्ड ड्रिंक’मध्ये मॅगी बनवली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका फेरीवाल्याने कढईत तूप टाकले आणि नंतर कांदे, हिरव्या मिरच्या, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून फोडणी दिली. मग त्याने पॅनमध्ये ‘फँटा’ कोल्ड्रिंकची पूर्ण बाटली ओतली. मॅगी, मसाला, हळद, धणे पावडर आणि मीठ उकळत्या फँटामध्ये मिसळले. मॅगी फँटा सुकायला लागल्यावर त्यावर चाट मसाला आणि लिंबू घालून सर्व्ह केले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘हे बघून मला सूर्यवंशमच्या उलट्या आठवल्या.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘भाऊ, अशा प्रकारे मॅगी खाणे अशक्य आहे.’ दुसऱ्या यूजरने व्हिडीओवर कमेंट केली. त्याने लिहिले, ‘जगाचा अंत जवळ आला आहे असे दिसते’. हा व्हिडीओ Foodie_incarnate नावाच्या यूट्यूब अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला बातमी लिहेपर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया