शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Longest hair girl : जगातल्या सगळ्यात लांब केस असलेल्या तरूणीनं कापले लांबसडक केस; समोर आला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 20:30 IST

Longest hair girl cut her : मागच्यावर्षी सगळ्यात लांब केस असल्यामुळे गिनिज रिकॉर्डमध्ये या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

ज्यांचे आपल्या केसांवर खूप प्रेम असते आणि केस लांबलचक वाढवलेले असतात. त्यांनाच कळतं की केस वाढवायला किती वेळ लागतो. तुम्हाला कदाचित  कल्पना नसेल पण  जगातील सगळ्यात लांब केस असलेली मुलगी भारतातील रहिवासी आहे.  गुजराच्या रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव निलांशी पटेल आहे.  मागच्यावर्षी सगळ्यात लांब केस असल्यामुळे गिनिज बुक ऑफ रिकॉर्डमध्ये या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

अलिकडेच या मुलीने केस कापल्याचं समोर आले आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे. नीलांशी गुजरातच्या मोडासा येथिल रहिवासी आहे. तिनी नुकतेच आपले केस कापले आहेत. तिचे केस जवळपास ६ फूटांपर्यंत वाढलेले होते. गिनीज वर्ल्ड रिकॉर्डनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या मुलीनं आपले केस कापले आहेत.

त्यामुळे ती काही प्रमाणात नर्वस आहे. तब्बल  १२ वर्षांनी  निलांशीनं केस कापले आहेत. वयाच्या ६ व्या वर्षी  तिनं केस न कापण्याचा निर्णय  घेतला होता. ६ ऑगस्ट २०१२ ला पहिल्यांदा गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या मुलीचे नाव नोंदवण्यात आले होते.  २०१९ मध्ये  केसांची लांबी वाढल्यानंतर पुन्हा तिचे नाव नोंदवण्यात आले. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा..... 

सोशल मीडियावर या मुलीच्या हेअरकटचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ती तरूणी आपले केस युएसएमधील एका म्यूझियममध्ये पाठवत आहे. जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल. तिच्या आईनं स्वतः कॅन्सर पिडीत रुग्णांसाठी आपले केस दान केले होते. एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके