शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब निराधार; थकलेल्या लेकराला नेणाऱ्या आई-बापाला बॅगचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 13:15 IST

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनाच्या  महामारीमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे.  कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना प्रचंड संकटाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अडकून राहिलेल्या कामगारांनी आपल्या कुटुंबासह घरची वाट धरली आहे. त्यामुळे शेकडो हजारो  किमी पाई प्रवास करताना प्रवासी मजूर दिसून येत आहेत. 

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पायी चालून चालून थकलेला एक चिमुकला बॅगवरच झोपी गेला आहे आणि त्याची आई ही बॅग ओढत नेताना दिसून येत आहे. हा फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या परिस्थितीत या लहानग्याची काय चुक असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.  हा व्हिडीओ अरविंद चौहान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (Video : लॉकडाऊनमध्ये चपाती बनवताना झाली अशी काही दशा; सोशल मीडियावर चांगलाच पिकलाय हशा)

या व्हिडीओत दिसणारे मजूर पंजाबवरून झांसीला आग्रामार्गे पायी जात आहेत. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होताना दिसून येत आहे. या फोटोमधील  लहान मुलगा पायी चालून चालून थकला आहे. म्हणून त्याच्या आईने प्रवास थांबू नये म्हणून बॅगचा आधार घेतला आहे. ही ट्रॉल खेचून आई आपल्या मार्गाच्या दिशेने पुढे चालत आहे. (लॉकडाऊनमध्ये आपल्या नजरेला ताण देऊन बघा; दिसतेय का जंगलात लपलेली मनीमाऊ?)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार