शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : स्विमिंग पूल नाही तरी घरातच स्विमिंग करतीये ऑलम्पिकमधील स्विमर, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:39 IST

रशियातील स्विमर यूलिया एफिमोवाचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. ती विना स्विमिंग पूल घरातच स्विमिंग करत आहे.

लॉकडाऊनमुळे लोक घरात बंद आहेत. खेळाडू त्यांच्या रोजच्या सरावासाठी जाऊ शकत नाहीयेत. जिमवाले घरीच वर्कआउट करत आहेत. बाहेर फिरणारे व्हिडीओ पाहून पाहून आपल्या मनाला शांत करत आहेत. मन कुठेना कुठे लावावंच लागणार आहे. अशात रशियातील स्विमर यूलिया एफिमोवाचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. ती विना स्विमिंग पूल घरातच स्विमिंग करत आहे.

यूलियाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती किचनमध्ये स्विमिंग करत आहे. तेही पाण्याशिवाय. ती एका डेस्कवर स्विमिंग करत आहे. तिचे पाय कुणीतरी धरले आहेत आणि ती स्विमिंग करत आहे. 

या व्हिडीओत तिने इतरही काही एक्सरसाइज केल्या आहेत. दरम्यान यूलियाने ऑलम्पिकमध्ये दोन सिल्व्हर मेडल जिंकले होते. आता ती घरात बंद असल्याने तिला स्विमिंग पूलवर जाण्याची संधी मिळत नाहीये. 

सूचना - हा असा प्रकार तुम्ही घरी अजिबात ट्राय करू नका. यूलिया ही एक ट्रेन्ड स्वीमर आहे. तिला असं करण्याचा सराव आहे. तसेच ती हे सगळं एक्सपर्टच्या सल्ल्याने करते. पण तुम्हाला कोणत्याही सरावाशिवाय असं करणं महागात पडू शकतं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया