शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: मेस्सीच्या चाहत्याला 'ही' गोष्ट 7 वर्षांपूर्वीच माहीत होती, जुने ट्विट झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 13:52 IST

काल फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. अर्जेंटीनाने अंतिम सामना जिंकून फिफा कपवर आपले नाव कोरले. सध्या लिओनेल मेस्सी सोशल मीडियावरच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे.

काल फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. अर्जेंटीनाने अंतिम सामना जिंकून फिफा कपवर आपले नाव कोरले. सध्या लिओनेल मेस्सी सोशल मीडियावरच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. 'FIFA विश्वचषक-2022' चा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला. फिफा चॅम्पियन कोण होणार हे शेवटपर्यंत सांगणे कठीण होते. पण अर्जेंटिनाला हा विश्वचषक जिंकून देऊन लिओनेल मेस्सीने जगाला सांगितले की तो 'फुटबॉलचा देव' आहे. या अंतिम सामन्याशी संबंधित एका 'मेस्सी फॅन'चे 7 वर्षांचे ट्विट पुन्हा सोशल मीडियावर व्ह्यरल झाले आहे. या चाहत्याने  2015 मध्ये अर्जेंटिना 'फिफा विश्वचषक' जिंकणार असल्याचे म्हटले होते. 

अबब.. बघा केवढा मोठ्ठा हा जबडा! तिने तोंड उघडताच झाली चक्क गिनिज बुक मध्ये नाेंद..

हे ट्विट 21 मार्च 2015 चे आहे. जेव्हा José Miguel Polanco (@josepolanco10) यांनी हे ट्विट केले आहे. 34 वर्षीय लिओ मेस्सी विश्वचषक जिंकेल आणि जगातील महान खेळाडू बनेल. मला 7 वर्षांनी भेटा, असं ट्विटमध्ये म्हटले आहे.आतापर्यंत 1 लाख 12 हजारांहून अधिक रिट्विट्स, 2 लाख 97 हजारांहून अधिक लाईक्स आणि 70.2 हजार कमेंट्स आल्या आहेत. हा आत्मविश्वास पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हे ट्विट सोशल मीडियावर व्ह्यरल झाले आहे.अनेक वापरकर्ते व्यक्तीच्या अंदाजाने प्रभावितझाले आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्स आहेत ज्यांनी त्या व्यक्तीच्या ट्विटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. @astronomydrug ने लिहिल्याप्रमाणे तुम्हाला त्यावेळी कसे कळले की अंतिम सामना १८ तारखेला होणार आहे. @orlahlaykan नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने विकिपीडियाचे पेज शेअर केले, ज्यामध्ये असे लिहिले आहे की FIFA ने जुलै 2020 मध्ये सामन्याचे वेळापत्रक समोर आले  होते.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Social Viralसोशल व्हायरल