शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

Video : बिबट्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा कधीच पाहिला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 09:48 IST

बिबट्यांचे आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ नक्कीच पाहिला नसेल...

तसे बिबट्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. पण सध्या बिबट्याचा एक असा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झालाय जो तुम्ही आधी कधी पाहिला नसेल. यात बिबट्या त्याने शिकार केलेलं हरिण थेट झाडावर घेऊन जाताना दिसत आहे. तेही काही सेकंदात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण इतकं वजनी हरिण बिबट्या सहज झाडावर घेऊन जातो.

आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी याला कॅप्शन दिलं आहे की, 'अविश्वसनीय उडी, बिबट्या हा त्याच्यापेक्षा तिप्पट वजनी शिकार घेऊन झाडावर चढू शकतो'.

हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. कारण असा व्हिडीओ त्यांनी याआधी कधी पाहिला नाही. अनेकजण या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया