शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बेसावध असलेल्या हरणावर बिबट्याने चढवला हल्ला, हरण जीव मुठीत घेऊन पळालं पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:12 IST

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एका बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलातील जग अतिशय वेगळं असतं. इथे प्रत्येक प्राण्याला सतत सावध राहावं लागतं. कारण इथे प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एका बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हरण तलावातील पाण्यात अतिशय आरामात उभा आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की त्याला आपल्या आसपास असलेल्या धोक्याची चाहूल लागलेली आहे. याच कारणामुळे ते एकटक आपल्या आजूबाजूला पाहत आहे. इतक्यात एक बिबट्या झाडीतून बाहेर येतो आणि हरणावर हल्ला करतो. यानंतर हरण आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतं.

हा हैराण करणारा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी साकेस बडोला यांनी आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शन दिलं, की धोका कधीही आणि कुठेही असू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरनं म्हटलं, की हा व्हिडिओ पाहून माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मला वाटतंय की बिबट्याने हरणाची शिकार केलीच असेल. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया