शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:30 IST

अमेरिकेत राहणारी क्रिस्टेन फिशर ही महिला २०१७ मध्ये पतीसोबत भारत दौऱ्यावर आली होती.

भारतात फिरायला आलेल्या अमेरिकन महिलेला या देशाने आपलेसे केले. अमेरिकेत राहणारी क्रिस्टेन फिशर ही महिला २०१७ मध्ये पतीसोबत भारत दौऱ्यावर आली होती. भारतात असलेली विविधता जाणून घेण्यासाठी तिने संपूर्ण देश फिरला. भारतातील विविध शहरांना हजेरी लावून तिने भटकंती केली. मग तिला भारत देश एवढा आवडला की तिचे मन इथेच रमू लागले. तीन मुलांची आई असलेल्या या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामाध्यमातून तिने अमेरिकेच्या तुलनेत भारतात वास्तव्य करणे अधिक चांगले असल्याचे सांगितले.

व्हिडीओमध्ये क्रिस्टेन म्हणते की, अमेरिकेतील लोक मोठ्या प्रमाणात एकटे राहणे पसंत करतात. तेथील लोक सामाजिकदृष्ट्या एकटे राहतात. तिथल्या समाजात समाज, संस्कृती आणि जीवनाचा अभाव आहे जो भारतात सहज सापडतो. इथे भारतात पैशांपेक्षा जीवन आहे असे मला वाटते. त्यामुळेच या देशाने आकर्षित केले. भारतात जे मिळाले ते अमेरिकेत मिळाले नाही.

अमेरिकन महिलेची 'मन की बात'तसेच मी अमेरिका सोडून भारतात स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला असे अनेकजण विचारतात. पहिली गोष्ट अशी की, लोक बोलतात की भारतात राहू शकत नाही कारण अमेरिकेत खूप साऱ्या सुविधा मिळतात. पण, मी या दोन्ही बाबींना आव्हान देते. मला वाटते की, माझी मुले भारतात राहून यशाकडे वाटचाल करत आहेत. त्यांच्याकडे असे जीवन, अनुभव आणि समाज आहे, जे अमेरिकेत मिळाले नसते, असेही ती सांगते. 

संबंधित महिला पुढे म्हणते की, परदेशात राहणारे बहुतांश लोक भारतात येण्यास इच्छुक आहेत. मला वाटते की, पैशांहून जीवन अधिक महत्त्वाचे असते. अमेरिकेत पैसा तर भारतात वैभव अधिक आहे. येथील समाजातील नाती अमेरिकेत नाहीत. भारतात आपल्याला कधीच एकटेपणा भासत नाही. दुसऱ्या देशात राहणाऱ्या अनेक भारतीयांना मी भेटली आहे. ही मंडळी तिथे एकटेपणात जगते. तुम्ही अमेरिकेत राहून चांगले पैसे कमावू शकता... जर पैसा सर्वकाही असेल तर तिकडे जावा. मात्र, पैशांपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे असे मला वाटते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल