शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

'आजीबाई जोमात नेटकरी कोमात...' समुद्रकिनारी कॅमेरा हातात घेतला अन् केले फोटोशूट ; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:33 IST

सोशल मीडियावर आजीबाईंच्या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे.

Viral Video : आवड असली तर सवड मिळते असं अनेकदा म्हटल जातं. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपआपल्या कामामध्ये व्यग्र झालाय. आपला छंद जोपसणं लांबच राहिलं स्वत: च्या आरोग्यासाठीही वेळ देणं ही लोकांना अवघड झालंय. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका आजीबाईंच्या व्हिडीओने नेटकऱ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केलं आहे. 

या आधी सोशल मीडियावर आजी, आजोबांचे व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. त्यात या आजीबाईंचा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये कोकणातील प्रसिद्ध अशा गणपतीपुळे समुद्रकिनारी या आजीबाई फिरायला गेल्या आहेत. नऊवारी साडी नेसून आजीबाई समुद्रकिनारी आपल्या कुटुंबियांसोबत सफर करताना दिसतायेत. 

एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी या आजीबाईंनी चक्क कॅमेरा हातात घेतलाय. वेगवेगळे ॲंगल घेत समुद्रकिनारी त्या फोटो काढताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आजीबाईंची काहीतरी नवीन शिकण्याची धडपड यातून जिसत आहे.स्वप्नांना वयाचं बंधन नसतं हे या आजीबाईंनी दाखवून दिलंय. क्षुल्लक कारणावरून आपल्या ध्येयापासून परावृत्त होणाऱ्या तरुणांना या व्हिडीओतून नक्कीच बोध मिळेल.  दरम्यान, इंस्टाग्रामवर एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय फोटो काढणाऱ्या आजींचा स्वॅग नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. 

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया