शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाई...! अंगावर केवळ टॉवेल गुंडाळून तरूणीचा इंडिया गेटसमोर डान्स, बघून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 09:59 IST

Girl Dance In Towel: एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जो तुम्ही एकदा बघाल तर बघतच रहाल.

Girl Dance In Towel: आजकालच्या रीलच्या विश्वात फेमस होण्यासाठी लोक काय करतील काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर असे हैराण करणारे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ लोटपोट होऊन हसायला भाग पाडणारे तर कधी थक्क करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जो तुम्हीही एकदा बघाल तर बघतच रहाल. व्हिडिओत एक तरूणी अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर डान्स करताना दिसत आहे. जे बघून लोक अवाक् झाले आहेत. 

दिल्लीतील इंडिया गेटमसमोर अंगावर पांढरा टॉवेल गुंडाळून डान्स करणाऱ्या या तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत लोक तरूणीला डान्स करताना वळून वळून बघत आहेत. तर काही लोक तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. हा व्हिडीओ बघून काही लोक आनंद घेत आहेत, तर काही लोक हा निव्वळ निर्लज्जपणा असल्याचं म्हणत आहे. 

व्हिडिओत दिसणारी तरूणी ही कोलकात्याची एक मॉडल आहे. ती मिस कोलकाता पेंजेट २०१७ ची विजेती असल्याचा दावा करते. याआधीही या तरूणीचे नवरात्री दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यात ती क्लीवेज-बारिंग टॉप घातलेली दिसली होती.

या व्हिडिओत तरूणी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमातील एका गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. यादरम्यान इंडिया गेटवरील पर्यटक आणि इतर लोक तिच्याकडे थक्क होऊन बघत आहेत. काही तासांमध्ये या व्हिडिओला आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. तर अनेकांना कमेंट करून तिच्यावर टिका केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके