शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कधी किंग कोब्राला अंड्यातून निघताना पाहिलंय? व्हिडीओ बघून अंगावर येईल शहारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 11:51 IST

King Cobra Video : तुम्ही कधी किंग कोब्राचं पिल्लू अंड्यातून बाहेर कसं निघतं हे बघितलं का? क्वचितच असा नजारा कुणी बघितला असेल.

King Cobra Video : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्राण्यांचे अनेक अवाक् करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. किंग कोब्रा सापांचे तर हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर असतील. पण तुम्ही कधी किंग कोब्राचं पिल्लू अंड्यातून बाहेर कसं निघतं हे बघितलं का? क्वचितच असा नजारा कुणी बघितला असेल. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

एक वर्षाआधी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत एक व्यक्ती हळूहळू किंग कोब्राचं एक अंड हातात धरताना दिसत आहे. ज्यातून एक साप बाहेर येताना दिसत आहे. छोटा कोब्रा आपली जीभ बाहेर काढतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना भीती वाटू शकते, पण हा नजारा नेहमी बघायला मिळत नाही. 

बरेच लोक हा व्हिडीओ पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत. तर काही लोक किंग कोब्राचं पिल्लू बाहेर येताना पाहून थक्क झाले आहेत. तर काही लोकांना हा व्हिडीओ भितीदायक वाटला. लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.

किंग कोब्रा हा साप खूप शक्तीशाली मानला जातो. हा साप आपल्या खतरनाक विषासाठी ओळखला जातो. तसेच याची लांबी अठरा फूटही असू शकते. हा एकमेव असा साप आहे जो आपल्या पिल्लांसाठी घरटं बनवतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके