शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अनेकांचा नागिण डान्स तुम्ही पाहिला असेल, आता किंग कोब्राचा 'रोमॅंटिक डान्स' बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:06 IST

King Cobra Dance Video: आज आम्ही तुमच्यासाठी जो डान्स व्हिडीओ आणला तो वेगळा आहे. यात दोन किंग कोब्रांचा 'रोमॅंटिक डान्स' बघायला मिळणार आहे. 

King Cobra Dance Video: अनेक लोकांना डान्स करणं फारच आवडतं. सगळे लोक आपापल्या अंदाजात डान्स करतात. लग्न किंवा पार्टीमध्ये डान्स तर असतोच. नागिन डान्स तर अनेकांच्या आवडीचा डान्स आहे. हा डान्स करताना लोकांच्या असं काही अंगात येतं की विचारू नका. सोशल मीडियावर तर नागिन डान्सच्या व्हिडीओंचा नेहमीच धुमाकूळ होत असतो. पण आज आम्ही तुमच्यासाठी जो डान्स व्हिडीओ आणला तो वेगळा आहे. यात दोन किंग कोब्रांचा 'रोमॅंटिक डान्स' बघायला मिळणार आहे. 

लोकांना तर तुम्ही अनेकदा डान्स करताना पाहिलं असेल, पण आता किंग कोब्राला 'डान्स' करताना बघा. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, दोन किंग कोब्रा समोर-समोर आहेत. दोघेही हळूहळू वरच्या दिशेने उठत आहेत. दोघे थोडे जवळ येतात आणि डोलू लागतात. त्यांचं हे असं करणं पाहून काही क्षणांसाठी असं वाटतं की, ते डान्सच करत आहेत. दोघांचा डान्स पाहून लोक अवाक् झाले आहेत. 

कोब्राचा असा 'डान्स' तुम्ही आधी क्वचितच पाहिला असेल. लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'snake_unity' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक भरभरून या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. काही म्हणाले की, दोघेही रोमान्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया