शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिवसेनेवरील 'त्या' ट्विटनं ट्रोल झाली कंगना; खऱ्या-खोट्यातील फरकही समजेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 18:00 IST

उपहासात्मक ट्विटवर कंगनाची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची शिवसेनेवरील टीका सुरूच आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला असं शिवसेनेनं म्हटलं असलं तरी कंगनाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देणारी कंगना काल तिच्या घरी परतली. जाताना तिनं पुन्हा एकदा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. मात्र घरी परतल्यानंतर केलेल्या एक ट्विटमुळे कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आपण मनालीला परत असल्याची माहिती काल कंगनानं ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. यावेळी एका बातमीवर कंगनानं प्रतिक्रियादेखील दिली. त्यामुळे कंगनाला अनेकांनी ट्रोल केलं. द फॉक्सी डॉट कॉम नावाच्या एका संकेतस्थळानं एक उपहासात्मक ट्विट केलं होतं. 'तुम्ही शिवसेनेच्या गुंडांपासून सुरक्षित असल्याची माहिती देणारं फीचर फेसबुकनं सुरू केलं आहे,' असं द फॉक्सी डॉट कॉमनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे ज्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं, ते व्हेरिफाईडदेखील नव्हतं. फॉक्सी डॉट कॉमनं ट्विटमधून दिलेल्या माहितीला कंगनानं प्रत्युत्तर दिलं. 'धन्यवाद फेसबुक, लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण व्हायला हवं. लोकांना कोरोना विषाणूपेक्षा सोनिया सेनेपासून वाचवण्याची गरज आहे. तुमची आभारी आहे,' अशा शब्दांत कंगनानं फॉक्सी डॉट कॉमच्या ट्विटला प्रतिसाद दिला. फेसबुकनं असं कोणतंही फीचर आणलेलं नसताना कंगनानं केवळ एका उपहासात्मक ट्विटला खरं समजून त्यावर प्रतिक्रिया दिल्यानं अनेकांनी तिला ट्रोल केलं.कंगना राणौतचा बच्चन कुटुंबावर हल्ला; "एके दिवशी अभिषेक फासावर लटकला असता तेव्हा..."ड्रग्जचा मुद्दा संसदेतही गाजलासध्या गाजत असलेल्या बॉलिवूडमधील ड्र्ग्स रॅकेटचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. ड्र्ग्सवरून भाजपा खासदार रवि किशन यांनी बॉलिवूडवर सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी हे बॉलिवूडला षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत जया बच्चन यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ड्रग्सवरून बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; खासदार जया बच्चन यांनी कंगना राणौतला फटकारलं​​​​​​​कंगणा रणौतनं मुंबई महापालिकेला पाठवली नोटीसकाही दिवसांपूर्वी महापालिकेकडून  कंगना रणौतच्या बेकायशीर कार्यालयावर बुलडोजर चालवण्यात आलं होतं. सध्या हे प्रकरण न्यायालायापर्यंत पोहोचलं आहे. आता कंगना रणौतने मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला २ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिनं आता केली आहे. ४० टक्के मालमत्तेचं नुकसान झाल्याचा दावा कंगणानं केला आहे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv Senaशिवसेना