शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Kachha Amrood: 'कच्चा बादाम' विसरा, आता 'कच्चा अमरुद'चं रीमिक्स व्हर्जन इंटरनेटवर होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:19 IST

'कच्चा बादाम' गाण्यानंतर आता 'कच्चा अमरुद' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: आजकाल सोशल मीडियावर काहीही व्हायरल होत आहे. 'कच्चा बदाम' हेच गाणे घ्या, या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या गाण्यातून बंगालचा एक सामान्य शेंगदाणा विक्रेता रातोरात इंटरनेट सेंसेशन बनला. त्यानंतर आता आता 'कच्चा अमरुद' हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. काही दिवसांपूर्वी 'कच्चा अमरुद'चा(Kachha Amrood Remix) व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, आता त्यावर रीमिक्स गाणे बनवण्यात आले असून, लोकांनाही ते खूप आवडत आहे.

काही दिवसांपूर्वीच गल्लीबोळात पेरू विकणाऱ्या काकाचा म्युझिक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्या गाण्याचे रीमिक्स व्हर्जन नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. कालपर्यंत रस्त्यावर पेरू विकणारे काक आता सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता नेटकरी 'कच्चा आंबा' गाण्याची मागणी करत आहेत. 

'कच्चा अमरुद' हे गाणे 14 मार्च रोजी रिलीज झाले असून, लोकांना खूप आवडत आहे. व्हिडीओ पाहून युजर्सही यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओला चांगलेच लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. त्यामुळे आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉरमवर कच्चा बादामनंतर कच्चा अमरुद गाणे पाहण्यासाठी तयार रहा.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया