शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
4
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
5
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
6
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
7
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
8
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
9
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
10
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
11
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
13
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
14
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
15
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
16
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
17
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
18
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
19
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
20
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

नियंत्रण सुटलेला जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येणार, तितक्यात वेगवान बोलेरो कार आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 12:46 PM

जवळच्या एका सीसीटीव्हीत या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. या दरम्यान एक जेसीबी मशीन रस्त्यावरुन जात असताना चालकाचा ताबा सुटतो आणि जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येतो

नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियात एका अपघाताचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला येईल. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला, बोलेरो कार आणि जेसीबीच्या धडकेत या दुचाकीस्वाराचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभा आहे, रस्त्यावरुन वाहनांची आवाजावी सुरु आहे. यात मोठ्या वाहनांपासून छोट्या वाहनांचा समावेश असतो. जवळच्या एका सीसीटीव्हीत या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. या दरम्यान एक जेसीबी मशीन रस्त्यावरुन जात असताना चालकाचा ताबा सुटतो आणि जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येतो.

बाईकस्वाराचं त्याकडे लक्ष नसतं. तो बाईकवर बसलेला असताना एक वेगवान बोलेरो कार दुसऱ्या बाजूने येते आणि जेसीबीला टक्कर देते. जेसीबी कार रस्त्यावर खाली येतो, तर बोलेरो कार अपघातस्थळी टर्न घेऊन थांबते. या सर्व घटनेत दुचाकीस्वाराला काहीच होत नाही, कारण त्याच्या आणि जेसीबीच्या मध्ये बोलेरो कार येते. हा व्हिडीओ देशातील कोणत्या भागातला आहे याची माहिती नाही, पण सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यासोबत लिहिलं आहे की, हे दृश्य पाहिलं तर असं वाटतं बोलेरो जिवंत वस्तू बनली आणि दुचाकीस्वाराचा जीव वाचवणं त्याचे मिशन आहे. हा व्हिडीओ साडेपाच लाखाहून जास्त लोकांनी पाहिला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

टॅग्स :AccidentअपघातAnand Mahindraआनंद महिंद्रा