शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! बाई पडली अन् सुटकेसमध्ये बंद झाली; ड्रामाच्या नादात मालिका झाली ट्रोल, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 19:31 IST

गंमत म्हणजे हा सीन एवढ्या वरच थांबत नाही. ही महिला सुटकेसमध्ये बंद झाल्यानंतर ही  सुटकेस पाण्यात बुडते.

सोशल मीडियावर सध्या हिंदी  मालिकेचा एक सीन खूप व्हायरल होत आहे. हा सीन पाहून तुम्हीही चकीत व्हाल. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी अनेक विनोद तयार केले आहेत. तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये एक महिला पाय घसरून खाली पडते. पडल्या पडल्या ही महिला सुटकेसमध्ये बंद होते. अतिशयोक्ती आणि अशक्य प्रसंग असल्याप्रमाणे वाटत आहे. गंमत म्हणजे हा सीन एवढ्या वरच थांबत नाही. ही महिला सुटकेसमध्ये बंद  झाल्यानंतर ही  सुटकेस पाण्यात बुडते. कलर्स टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या  'इश्क में मरजावां 2' (Ishq Mein Marjawan 2) या मालिकेतील हा सीन आहे. 

सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला तुफान ट्रोल केलं आहे. तसंच भन्नाट विनोदांचा पाऊसही पाडला आहे. या व्हिडीओमध्ये  रिधीमा डोळे बंद करत भरभर चालताना दिसून येते.  डोळे बंद असल्यामुळे एका भींतीला ती ठोकली जाते. त्यानंतर खाली असलेल्या काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये पडते. लगेचच एक माणूस येऊन ही सुटकेस  स्विमींग पूलमध्ये फेकून देतो. 'भारतीय नाटकांमध्ये सध्या काय चाल्लय हे तुम्ही पाहिलं नसेल तर' असं कॅप्शन या व्हिडीओ देण्यात आलं आहे.

२१ सप्टेंबरला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  ११ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले असून ६ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. 

हे पण वाचा-

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके