शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

IFS अधिकाऱ्याचं चॅलेंज घेऊनच दाखवा अन् फोटोमध्ये असेलेल्या वाघांची संख्या सांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 11:44 IST

अनेकांनी डोकं चालंवलं पण हाती काहीच आलं नाही. बघा तुम्हाला दिसतोय का वाघ.

भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे.  हा फोटो  तुम्हाला आव्हान देणारा आहे.  अनेक लोक हा फोटो पाहून गोंधळात पडले आहेत. सुशांत नंदा यांनी या फोटोमध्ये किती वाघ दिसत आहे, असा प्रश्न विचारला आहे.  अनेकजणांना हे चॅलेज पूर्ण करता आलेलं नाही. तर काहींना पूर्ण सुद्धा केले आहे. सुशांत नंदा हे सतत आपल्या ट्वीटर अकाऊंटवर वन्य प्राण्यांबद्दल फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. सोबत त्याबद्दलची चांगली माहितीही देत असतात. ( हे पण वाचा-भूतानमधील घरांच्या भिंतीवर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टचं चित्र का असतं? जाणून घ्या कारण.... )

अलीकडे त्यांनी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी रुबाबदार वाघासोबत संपूर्णपणे गवताने वेढलेल्या भागाचा फोटो ट्वीट केल आहे. यात त्यांनी म्हटलं की, 'शिकार करण्यासाठी दिशाभूल करण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला या फोटोमध्ये किती वाघ दिसत आहे?'  अनेकांना वाघ सापडलेले सुद्धा नाही. अनेकांनी डोकं लढवलं पण हाती काहीच आलं नाही.  काही जणांनी तर हा फोटोशॉपचा इफेक्ट आहे, असं म्हणून प्रयत्न न करताच सोडून दिलं. तुम्हाला  दिसतोय का या फोटोत वाघ नक्की पहा. ( हे पण वाचा-.म्हणून त्याने बायकोला तिच्या पहिल्या पतीकडे पाठवलं, दोन पतींचा अजब-गजब करार!)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके