शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

IPS अधिकाऱ्यानं शेअर केला वृद्ध आई अन् मुलाचा डोळ्यात पाणी आणणार व्हिडिओ, एकदा पाहाच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:13 IST

आयपीएस अधिकारी आणि छत्तीसगढचे जनसंपर्क व परिवहन आयुक्त दीपांशु काबरा यांनी एका वृद्ध आई आणि तिच्या मुलाचा एक मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ ट्विट केला आहे.

रायपूर-

आयपीएस अधिकारी आणि छत्तीसगढचे जनसंपर्क व परिवहन आयुक्त दीपांशु काबरा यांनी एका वृद्ध आई आणि तिच्या मुलाचा एक मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. आईवरच्या प्रेमापोटी लेकरू व्यक्त करत असलेली काळजी पाहून व्हिडिओवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडला आहे. 

''बेटा हो तो ऐसा... खुशी होती है देखकर की श्रवण कुमार जैसे पुत्र आज भी हैं...काश हर घर में ऐसे बेटे हों ताकी समाज को कभी वृ्द्धाश्रमों की जरुरत ना पडे", असं कॅप्शन देत दीपांशु यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

ट्विटरवर या व्हिडिओवर अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. भारतातील प्रत्येक घरात असेच श्रवणकुमार नक्कीच आहेत, असं एका युझरनं म्हटलं आहे. तर मुकेश पांडे या युझरनं मुलं अशीच असतात फक्त लग्न झालं की त्यांची पत्नी त्यांच्यात बदल घडवते असं म्हटलं आहे. सर्वांना आई-वडील खूप जवळचे असतात. पण सासू-सासऱ्यांवर कमी प्रेम असतं. ज्यादिवशी सासू-सासऱ्यांनाही आई-वडीलांप्रमाणे प्रेम दिलं जाईल त्यावेळी देशातील सर्व मुलं श्रवण कुमारसारखी असतील, असंही पांडे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके