शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Virat Kohli, IPL 2023: मुँह फोडबा का... धमाका हुई गवा.... विराट कोहलीवर चढला 'भोजपुरी फिव्हर', पाहा भन्नाट Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:53 IST

विराटचा हा व्हिडीओ केवळ क्रिकेट चाहतेच नव्हे तर सर्वच स्तरात व्हायरल होतोय

Virat Kohli, Bhojpuri: विराट कोहलीची बॅट सध्या चांगलीच जोरदार चालली आहे. पण यासोबतच त्याच्यावर भोजपुरी फिव्हरही चढल्याचे दिसत आहे. विराट कोहली स्वत: मारलेला फटका पाहून चक्क भोजपुरी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसला आहे. खरं तर, आयपीएल हिंदी, इंग्रजी, पंजाबी, भोजपुरी यासह अनेक भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवले केले जात आहे. भोजपुरी भाषेत केली जाणारी कॉमेंट्रीही लोकांना भरपूर आवडते. IPLच्या भोजपुरी कॉमेंट्रीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार विराट कोहलीलाही वेड लावले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने भोजपुरी कॉमेंट्रीवर प्रतिक्रिया दिली आणि स्वतःचे फटके पाहून भोजपुरी कॉमेंट्रीची नक्कल केली आहे.

या दरम्यान कोहलीने त्यानेच मारलेला दमदार शॉट पाहून मुँह फोडबा का... असं बोलल्याचं दिसलं. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोहलीच्या तोंडून भोजपुरी ऐकल्यानंतर सारेच या व्हिडीओची मजा घेत आहेत. IPLच्या या मोसमातील कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बॅटमधून सतत धावा येत आहेत. त्याने 6 सामन्यात 4 अर्धशतकेही ठोकली आहेत.

कोहलीला पुन्हा मिळाला कर्णधारपदाचा मान

RCB बद्दल बोलायचं तर, 6 सामन्यात 3 विजय आणि 3 पराभवांसह, ते पॉइंट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहेत. कोहलीने पंजाब किंग्ज विरुद्ध आरसीबीचे नेतृत्व केले. या सामन्यात त्याच्या संघाने 24 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोहलीने 59 धावा केल्या आणि नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिसने 84 धावा केल्या. दोघांमध्ये १३७ धावांची मोठी भागीदारी झाली.

टॅग्स :IPLआयपीएल २०२३Virat Kohliविराट कोहलीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरSocial Mediaसोशल मीडिया