शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Dhanashree Verma: चहलची पत्नी धनश्रीचा तेलगू आयटम साँगवर भन्नाट डान्स, तुम्ही पाहिलात का Video?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:46 IST

या डान्स व्हिडीओला एका दिवसातच ४ लाख लाईक्स मिळालेत

Dhanashree Verma Dance Video: टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा तिच्या ग्लॅमरस लूक आणि दमदार डान्स व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये ती 'रा रा रेड्डी' या सुपरहिट तेलगू गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. हे गाणे अभिनेता नितीन आणि अंजली यांच्यावर चित्रित करण्यात आले असून हे गाणं लोकप्रिय तेलुगू डान्स नंबर आहे. धनश्रीचा या गाण्यावरचा डान्स व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतोय आणि तिची खूप स्तुती केली जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री तिच्या डान्स पार्टनर सोबत डान्स करताना दिसत आहे. तुम्हाला हा दमदार डान्स परफॉर्मन्स पुन्हा पुन्हा पाहायला नक्कीच आवडेल. या व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा धनश्रीचा भन्नाट डान्स-

धनश्रीने #rarareddyiamready हॅशटॅगसह हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले आहे, 'मी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करण्यासाठी नेहमीच तयार असते.' एका दिवसातच या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसलं. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत सुमारे ४ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या कमेंट्सदेखील दिल्या आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाyuzvendra chahalयुजवेंद्र चहलSocial Viralसोशल व्हायरलCelebrityसेलिब्रिटी