शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत सर्वातआधी कोणता प्राणी दिसतो? त्यावरून समोर येईल तुमच्या पर्सनॅलिटीच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:54 IST

Optical Illusion : हे फोटो तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही खूप काही सांगत असतात. तुमच्या पर्सनॅलिटीबाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला या फोटोत सर्वातआधी कोणता प्राणी दिसतो ते सांगायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) म्हणजे भ्रम निर्माण करणारे  फोटो नेहमीच मजा आणतात. असे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक या फोटोंमध्ये काय लपलं आहे ते शोधण्याचं चॅलेंजही देतात. आता काही लोकांना फोटो लपलेल्या गोष्टी सापडतात तर काही लोक फक्त शोधतच बसतात. हे फोटो तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही खूप काही सांगत असतात. तुमच्या पर्सनॅलिटीबाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला या फोटोत सर्वातआधी कोणता प्राणी दिसतो ते सांगायचं आहे.

यूएस पब्लिशर युअर टँगने सर्वातआधी हे इल्यूजन पब्लिश केलं होतं. यात  प्राण्यांचे असे फोटो आहेत जे भ्रम निर्माण करतात. प्रत्येक व्यक्तीला हा फोटो पाहिल्यावर पहिल्यांदा वेगवेगळे प्राणी दिसतात. आणि इथूनच सुरू होते तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट.

जसा प्राणी दिसेल तसं असेल व्यक्तित्व

जर यात तुम्हाला सर्वातआधी स्टॅलियन म्हणजे घोडे दिसत असतील तर याचा अर्थ तुम्ही ठाम निर्णय घेणारे आणि पॅशनेट व्यक्ती आहात. जर तुम्हाला सर्वातआधी कोंडबा दिसत असेल तर याचा अर्थ होतो की, तुम्ही शो ऑफ करत नाही, पण वेळ पडली तर आपली खासियत दाखवता. सोबतच तुम्ही आत्मविश्वासू आहात. तुम्हाला जर खेकडा दिसत असेल तर तुम्ही बाहेरून कठोर आणि आतून सॉफ्ट आणि सेन्सिटिव्ह आहात. जर तुम्हाला प्रेयिंग मॅंटिस हा हिरव्या रंगाचा आणि लांब पायांचा कीटक दिसत असेल तर  तुम्ही चलाख आणि सोबतच ध्यैर्यवान आहात.

तुम्ही नॅच्युरल लीडर आहात का?

जर तुम्हाला सर्वातआधी लांडका दिसत असेल तर तुम्ही नॅच्युरल लीडर आहात. तुम्ही घाबरत नाही आणि आपला मार्ग स्वत: निवडता. जर तुम्हाला गरूड दिसत असले तरीही तुम्ही लीडर आहात. तुम्हाला प्रवास करायचा आवडतं आणि तुम्ही फार संतुलित व मजबूत व्यक्ती आहात. तुम्हाला सर्वातआधी डॉगी दिसत असेल तर तुम्ही फार लॉयल व्यक्ती आहात. तुम्ही दयाळु आणि प्रोटेक्टिव आहात. जर तुम्हाला  फुलपाखरू दिसत असेल तर तुमच्याकडे नॅच्युरल ग्रेस आणि ब्युटी आहे. जर कबूरत दिसलं असेल तर तुम्ही इनोसेंट आणि जेंटल व्यक्ती आहात.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया