शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:49 IST

गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला.

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. अनियंत्रित कार एका दुकानात शिरली आणि एकच खळबळ उडाली. खरं तर ही कार एक महिला चालवत होती. अनियंत्रित कार थांबवण्यासाठी महिलेने ब्रेकऐवजी क्सिलेटर दाबला. यामुळे कार दुकानात शिरली ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, काल संध्याकाळी वडोदरातील अलकापुरी भागात एक महिला आपल्या कारमधून जात होती. अचानक तिचे कारवरील नियंत्रण सुटले. यादरम्यान तिने अनियंत्रित कारला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. 

ब्रेकऐवजी दाबला क्सिलेटरमहिलेने भीतीमुळे ब्रेकऐवजी जोराने क्सिलेटर दाबला. त्यामुळे कारने वेग पकडला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात प्रवेश केला. कार दुकानात शिरल्यावर मोठा आवाज झाला अन् परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली.

कारच्या धडकेत दुकानाचे मोठे नुकसानसुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाच्या मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या धडकेने दुकानात ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात मालाचा चक्काचूर झाला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघातGujaratगुजरातcarकार