शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

'सुट्टी पाहिजे, वेब सीरिज पाहायची आहे', कर्मचाऱ्याचा आगळावेगळा अर्ज व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:50 IST

Viral Leave Application: ट्विटरवर सुट्टीसाठी केलेला एक अर्ज चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Viral Leave Application: सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी लग्नपत्रिका विचित्र पद्धतीने छापली जाते, तर कधी बुंदेलखंडीमध्ये सुट्टीसाठी लिहिलेला अर्ज व्हायरल होतो. आताही सोशल मीडियावर सुट्टीसाठी घेतलेला एक अर्ज व्हायरल होत आहे. या अर्जामध्ये नेमकं काय खास आहे..?

वेब सीरिज पाहण्यासाठी अर्जसामान्यतः लोक आजारपणासाठी, एखादे अर्जंट काम आल्यावर किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी सुट्टी घेतात. पण, ट्विटरवर एका व्यक्तीचा सुट्टीसाठी केलेला अर्ज व्हायरल होतोय, ज्यात त्याने वेब सीरिज पाहण्यासाठी सुट्टी हवीये, असा अर्ज केला आहे. हा अर्ज पाहून नेटीझन्स चकीत झाले असून, यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

‘घरात बसून वेब सीरिज पाहायची आहे’अभिशेक कुमार नावाचा कर्मचारी आपल्या बॉसला एक मेल पाठवतो, ज्यात तो “Pitchers” नावाची वेब सीरिज पाहण्यासाठी सुट्टी हवीये, अशी विनंती करतो. तो लिहितो की, ‘23 डिसेंबरला सुट्टी हवीये, यासाठीच हा अर्ज लिहितो आङे. मला घरात बसून Pitchers- Season 2 पाहायची आहे.' 

अशीही सुट्टी घ्यावीही व्हायरल पोस्ट अभिषेक नावाच्या पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, सुट्ट्यांना नॉर्मलाइज करण्याची गरज आहे. फक्त आजारपण असल्यावर किंवा काम असल्यावरच सुट्टी घ्यावी असे काही नाही. सोशल मीडियावर या पोस्टला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी पसंती दिली असून, विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके