शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांचं रिलेशनशीप, पण लग्नानंतर पहिल्याच रात्री आली घटस्फोट घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:59 IST

जगात असे खूप कमी लोक आहेत की ज्यांना त्यांचं खरं प्रेम मिळतं आणि ते आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत व्यतित करतात. अनेकदा असंही पाहायला मिळतं की वर्षानुवर्षे असलेली नाती लग्नाआधीच तुटतात तर काही नाती लग्नानंतरही तुटतात.

जगात असे खूप कमी लोक आहेत की ज्यांना त्यांचं खरं प्रेम मिळतं आणि ते आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत व्यतित करतात. अनेकदा असंही पाहायला मिळतं की वर्षानुवर्षे असलेली नाती लग्नाआधीच तुटतात तर काही नाती लग्नानंतरही तुटतात. पण तुम्ही कधी लग्नाच्या पहिल्या रात्रीच नात्यात घटस्फोट होण्याची वेळ आल्याचं प्रकरण तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर नुकतीच अशी एक घटना घडली आहे. जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर सय्यद बासित अली नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पती-पत्नी दोघंही दिसतात आणि यात पती लग्नाच्या पहिल्याच रात्री घटस्फोट घेण्यामागचं कारण सांगत आहे. पतीच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला समजलं की लग्नाआधी त्याच्या पत्नीचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. हीच गोष्ट तिनं लग्न होईपर्यंत आपल्यापासून लपवून ठेवली असा आरोप पतीनं केला आहे. 

पतीनं दिलेल्या माहितीनुसार, लग्नाआधी तो त्याच्या पत्नीसोबत सुमारे ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. परंतु ते आठवड्यातून फक्त एक-दोन वेळा भेटत होते. अशा परिस्थितीत ती उरलेल्या वेळेत घरी काय करायची याविषयी आपल्याला काही कल्पना नव्हती, असं पती सांगतो. 

पत्नीचं म्हणणं काय?लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रकरण घटस्फोटापर्यंत कसं पोहोचलं? याबाबत बोलताना पत्नी म्हणाली की ती अजूनही तिच्या प्रेमाचा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा आदर करते आणि त्याच्यावर प्रेम करते. पण तो माझ्यावर संशय घेत आहे. पत्नी आपलं स्पष्टीकरण देत असतानाच पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू होतो. यात व्हिडिओत दिसणाऱ्या रिपोर्टरनं मध्यस्थी करत एखाद्या महिलेवर असं गंभीर आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे, कारण यामुळे महिलांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, असं म्हणत पतीची कानउघडणी करताना दिसतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल