शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : आरामात झोपलेल्या पतीसोबत पत्नीने केल असं काही, खळबळून जागा झाला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:11 IST

Viral Prank Video : अनेकदा पत्नी पतीसोबत प्रॅंकही करतात. त्या कधी अशी गंमत करतात की, ज्याची कल्पनाही केली नसेल. अशीच एका पत्नीने पतीसोबत केलेली गंमत सध्या लोकांना हसवत आहे. 

Viral Prank Video : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार आणि अद्भूत व्हिडीओ बघायला मिळतात. हे व्हिडीओ आपलं भरभरून मनोरंजन करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ बघून पोट धरून हसत आहेत आणि तुमच्यासोबतही तेच होणार आहे. अनेकदा पत्नी पतीसोबत प्रॅंकही करतात. त्या कधी अशी गंमत करतात की, ज्याची कल्पनाही केली नसेल. अशीच एका पत्नीने पतीसोबत केलेली गंमत सध्या लोकांना हसवत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ एक पत्नी तिच्या पतीसोबत प्रॅंक करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पत्नी रूममध्ये येते तेव्हा पती गाढ झोपलेला असतो. पत्नीच्या हातात एक मेलेला मासा आहे. तो मासा ती पतीच्या गालावर लावते नंतर त्याच्या ओठांवर लावते. पतीला आधी वाटतं पत्नी आहे. 

पण जेव्हा तो मेलेल्या माशाला किस करतो आणि वास घेतो तेव्हा तो खळबळून उठतो. झोपेतून उठताच त्याला समजलं की, त्याच्यासोबत प्रॅंक करण्यात आला आहे. तर त्याच्या पत्नीचा बॅकग्राउंडला हसताना आवाज ऐकू येतो. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या एका पेजवर अपलोड करण्यात आला आहे. पती-पत्नीच्या या मजेदार व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोकांनी लाइक केला तर शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. 

हे पण वाचा :

रेल्वेचे रूळ कधीच का गंजत नाहीत? यामागे आहे विज्ञानाची जादू 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके