शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पती-पत्नी कारमध्ये बसले अन् अचानक ५० फूट उंचीवरून बर्फाचा मोठा तुकडा कारवर पडला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:02 IST

कोकाच्या आर्कटिक चौकीच्या एका इमारतीवरून बर्फाचा एक मोठा तुकडा पडला. कपल या अपघातात पूर्णपणे सुरक्षित राहिले. पण थोडीही चूक झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. 

सोशल मीडियावर नेहमीच विचित्र अपघातातून चमत्कारिकपणे वाचलेल्या लोकांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते म्हणतात ना वेळ आली नसेल की, माणूस कशातूनही वाचतो. अशीच एक घटना रशियातून समोर आली आहे. इथे एका कपल मरता मरता वाचलं आहे. त्यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसेल.

रशियातील एक कपल त्यांच्या कारमध्ये बसलं आणि त्यांच्या कारवर बर्फाचा एक मोठा तुकडा येऊन पडला. हे काही क्षणातच झालं. हा बर्फाचा तुकडा ५० फूट उंचीवरून त्यांच्या कारवर आदवळा. त्यामुळे त्यांच्या कारची विंडस्क्रीन तुटली.लाडब्लिबलच्या रिपोर्टनुसार, कोकाच्या आर्कटिक चौकीच्या एका इमारतीवरून बर्फाचा एक मोठा तुकडा पडला. कपल या अपघातात पूर्णपणे सुरक्षित राहिले. पण थोडीही चूक झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. (हे पण बघा : आरारारा खतरनाक! बाइकवरून तिघे निवांत जात होते, समोर आला बिबट्या; पुढे जे झालं ते फोटोत बघाच....)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कपल त्यांच्या निसान मुरानो कारमधून घाबरून उतरताना दिसत आहेत. ड्रायव्हरकडे गिअर बदलण्याचाही वेळ नव्हता. त्यामुळे कार मागे आपोआप जाताना दिसत आहे. महिला कारला ब्रेक मारण्याचा प्रयत्न करते. तर माणूस इतके तिकडे पळू लागतो. तो घाबरलेला आहे. 

टॅग्स :russiaरशियाSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघात