शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Hospital waiting : हृदयद्रावक! रुग्णालयाबाहेर आजारी पतीसह ८ तास वाट पाहिली; तरीही मिळाला नाही बेड, अन् मग.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:31 IST

Hospital waiting : ज्या नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेथे अनेक बेड्स रिक्त आहेत, असा पत्नीचा आरोप आहे.

(Image Credit- Bhaskar.com)

कोरोनाकाळात  जगभरातील लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. बेड्सची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांची टंचाई यांमुळे सगळयांवरच गंभीर स्थिती ओढावली आहे. दरम्यान  एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानातील  कोरोना पॉझिटिव्ह जोडप्याने ८ तास रुग्णालयातच्या बाहेर अंथरुणावरच काढले. तरीही बेड उपलब्ध झाला नाही. यानंतर, एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ज्या नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेथे अनेक बेड्स रिक्त आहेत, असा पत्नीचा आरोप आहे.

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार माझ्या पतीची प्रकृती खालावत असूनही भरती करण्यास टाळाटाळ केली जात होती. प्रथम आम्ही एमबीएस रुग्णालयात 4 तास थांबलो. पण प्रवेश मिळाला नाही. तेथून नवीन रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेसाठी तासभर फिरलो पण सुविधा मिळाली नाही. नवीन रुग्णालयात गेल्यानंतर तिथंही बेडसाठी संघर्ष करावा लागला.

सदर घटनेतील आजारी माणसाची पत्नी रामनगर देवलीमांझी येथिल रहिवासी असून ती गेल्या 11 वर्षांपासून अंगणवाडी आशा सेविका आहे. कोरोना दरम्यान, ती डोर-टू-डोअर सर्व्हेच्या कामात व्यस्त होती. तिचा नवरा सत्यप्रकाश बैरवा या दोघांचीही कोरोना टेस्ट झाली आणि मंगळवारी हे दोन्हींचे अहवाल सकारात्मक आले. कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा

मंगळवारी दुपारी तीन वाजता एमबीएस उपचारासाठी पोहोचल्याचे ज्ञानूबाई यांनी सांगितले की,  त्यावेळी पतीची सेच्यूरेशन लेव्हल  88 होती. श्वास घेण्यास अडचण होती त्यानंतर डॉक्टरांनी भरती करण्यास सांगितले. पण ४ तास रुग्णालयाच्या बाहेर बसल्यानंतरही बेड मिळाला नाही. त्यावेळी जवळपास ७ वाजले होते. अखेर काही लोक या जोडप्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि  ८ तासांनी बेड उपलब्ध झाला. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलSocial Viralसोशल व्हायरल