शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बाप हा बापच असतो.. मिडलक्लास असो किंवा BCCI सेक्रेटरींचा.. जय अन् अमित शाहांचा Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 11:33 IST

भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव जल्लोषात सुरू आहे. बुधवारी ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने गुजरात येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला हजेरी लावली.

भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव जल्लोषात सुरू आहे. बुधवारी ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने गुजरात येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला हजेरी लावली. त्याआधी त्याने वडोदरा येथील नवरात्रोत्सवात सहभाग घेत गरबाही खेळला. नीरजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय... त्यात शुक्रवारी BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) आणि गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नेटिझन्सनीही त्याचा पुरेपूर आनंद लुटला.

या व्हिडीओत शाह कुटुंबीय पूजा करताना दिसत आहेत आणि त्याचवेळी अमित शाह यांनी जय शाह यांना ओरडल्याचे दिसतेय. पूजा करताना जय शाह यांचे लक्ष दुसरीकडे असल्याने वडिल अमित शाह यांनी त्यांना ओरडले. त्यावरून बाब तो बाप होवे है! मिडल क्लास का हो या BCCI सेक्रेटरी का! असा ट्रेंड सुरू झाला आहे. ''आमा ध्यान दे! ( इथे लक्ष दे)'' असा दम अमित शाहांनी मुलाला भरल्याचा दिसतोय... ‘_dekhbhai_’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याला आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लाईक्म मिळाले आहेत.  

नेटिझन्सही या व्हिडीओवरून जय शाह यांची मजा घेताना दिसतायेत... 

टॅग्स :Jay Shahजय शाहAmit Shahअमित शाहSocial Viralसोशल व्हायरलBCCIबीसीसीआय