शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Video - माणुसकीचा 'धर्म'! पुरात वाहून जाणार्‍या गायीला तरुणांनी वाचवलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:56 IST

दोन तरुण मुसळधार पावसात एका कालव्यातून गायीला बाहेर काढताना दिसत आहेत.

एकत्र राहिल्याने कोणत्याही आव्हानाचा सामना करणे आणि कोणतेही ध्येय साध्य करणे सोपे होते. एकटं काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा एक संघ म्हणून काम करणारे लोक बलवान आणि अधिक सक्षम असतात. एकतेच्या शक्तीचं वर्णन करणारी अनेक उदाहरणं ही आपल्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतात. असाच एक व्हि़डीओ आता समोर आला आहे. एकजुटीने कठीण गोष्टी साध्य करणं सोपं होतं. हे यामध्ये पाहायला मिळतं. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दोन तरुण मुसळधार पावसात एका कालव्यातून गायीला बाहेर काढताना दिसत आहेत. गायीची शिंगं पकडून तिला बाहेर काढण्यासाठी तरुण प्रयत्न करताना दिसतात. मात्र, गायीला बाहेर काढणं दोन तरुणांना शक्य झालं नाही. याच दरम्यान, कालव्याच्या पलीकडे अन्य काही लोकही हा प्रकार पाहत असल्याचे दिसून येत आहे. 

गाय पाण्यातून वाहून जात असल्याचं पाहताच काही लोक तरुणांच्या मदतीसाठी इतरांना बोलवताना दिसत आहे. सुदैवाने कालव्याच्या पलीकडे काही लोक दिसतात. त्याचवेळी आणखी दोन मुस्लीम तरुण मदतीसाठी धावतात आणि गायीची शिंगं पकडतात. एक तरुण गायीचा पाय ओढण्यासाठी खाली वाकतो आणि गायीला पुराच्या पाण्यातून वाचवलं जातं. 

पुराच्या पाण्यातून वाचल्यावर गाय क्षणभर उभी राहते आणि सर्वजण आपापल्या वाटेला जातात. मात्र, गायीची सुखरूप सुटका केल्यावर एका लहान मुलाला खूप आनंद होतो. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटिझन्स तरुणांचं कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल