शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

एकीकडे डोंगर दुसरीकडे दरी तरी ड्रायव्हरने बस फिरवली, बघा मनात धडकी भरवणारा व्हिडीओ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 12:37 IST

एक ताजा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ड्रायव्हरचा मनात धडकी भरवणारा कारनामा बघायला मिळतो.

डोंगराळ भागात देशातील सर्वात धोकादायक असे रस्ते आहेत. या रस्त्यांवर कार, बस किंवा ट्रक चालवणे मुलांचा खेळ नाही. कारण या रस्त्यांवर चांगल्या चांगल्या ड्रायव्हर्सचा कॉन्फिडन्स कमजोर होतो. हिमाचलमधील अनेक धोकादायक रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एक ताजा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ड्रायव्हरचा मनात धडकी भरवणारा कारनामा बघायला मिळतो.

हा व्हिडीओ १६ डिसेंबरला इनक्रेडीबल हिमाचल या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला होता. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक भरभरून कमेंट करत आहेत. व्हिडीओत बघू शकता की, डोंगरातील छोट्या रस्त्यावर कशाप्रकारे ड्रायव्हर बस टर्न करतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी अशातही हे त्याने कसं केलं  हे बघताना धडकी नक्की भरते. 

मुळात हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल Onkar Malushte ने १७ जुलैला शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, उदयपूर हिमाचल प्रदेशापासून १२ किलोमीटर दूर केलांग-किलरचा आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ९ लाख ६७ हजार व्ह्यूज आणि १२ हजार लाइक्स मिळाले आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलHimachal Pradeshहिमाचल प्रदेश