शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

व्वा रे जिगरबाज! जीवाची पर्वा न करता त्याने केली नदी पार, व्हिडीओ पाहाल तर चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:14 IST

एक व्यक्ती नदी पार करण्यासाठी जीवाची बाजी लावतो. फक्त एका पातळ रश्शीच्या साह्य्याने तो दुथडी भरुन वाहणारी नदी पार करून जातो....

सोशल मिडिया (social media) प्लॅटफॉर्म म्हटलं की अनेक प्रकारचे व्हिडिओ त्यावर व्हायरल होत असतात. असे काही व्हिडिओ असतात. यात काही खतरनाक (dangerous) व्हिडिओही पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडिया साईटवर व्हायरल (viral video) होतोय. त्यात एक व्यक्ती नदी पार करण्यासाठी जीवाची बाजी लावतो. फक्त एका पातळ रश्शीच्या साह्य्याने तो दुथडी भरुन वाहणारी नदी पार करून जातो. 

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की सुरुवातीला एका व्यक्तीच्या मदतीने तो त्याच्या कमरेला रश्शी बांधतो. नंतर त्या रशीवर उलटे लटकून तो हळू हळू अत्यंत सावध पद्धतीने नदी पार करतो. 

जरा जरी त्याचा हात सटकला असता किंवा एखादी चूक झाली असते तर तो नदीमध्ये पुरता वाहून गेला असता. पण कौशल्याने तो नदी पार करून पुढच्या तीरावर निघुनही गेला.हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ज्याने कुणी हा व्हिडिओ पाहिला तो एकतर या व्यक्तीच्या धैर्याच कौतूक करतोय किंवा चक्रावून तरी जातोय.खरंच काही लोक अशी असतात की ती एखादी समस्य आली तर डोक्याला हात लावून बसतात तर काही लोक स्वत:च्या प्राणांची बाजी लावून त्या समस्येवर मात करतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल