शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसी रुमची सोय, ड्रायफ्रुट्सचा खुराक; १० कोटी रुपयांच्या रेड्याची बडदास्त पाहून सारेच अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:31 IST

राहण्यासाठी एसी रुमची सुविधा तसेच खुराकामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश, हरियाणाच्या रेड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगतेय. 

Buffalo Worth Rs 10 Crore: भारतातील हरियाणा हे राज्य पशुपालनासाठी प्रसिद्ध मानले जाते. सध्या सोशल मीडियावर तिथल्या एका रेड्याची चांगलीच चर्चा रंगतेय. बाजारात विकण्यासाठी आणलेल्या या रेड्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.  हरियाणाच्या पटना शहरांमध्ये 'बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो' या तीन दिवसीय प्रदर्शनाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून मोठ्या प्रमाणात पशुपालन करणारे हजेरी लावतात. यंदाही या प्रदर्शनाला पशुविक्रेत्यांची झुबंड पाहायला मिळतेय. पण यापेक्षा या प्रदर्शनात १० कोटींच्या किंमतीचा रेडा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता त्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गोलु नावाच्या या रेड्याची किंमत ऐकून पशु प्रदर्शानात आलेले शेतकरी अवाक् झाले आहेत. राहायला एसी रुम आहारात पाच किलो सफरचंद, पाच किलो चणे तसेच प्रतिदिन  २० लिटर  दुध असा खुराक या रेड्याला दिला जातो. अशी माहिती या रेड्याच्या मालकाकडून देण्यात आली. शिवाय रोज न चुकता या रेड्याची तेलाने मसाज केली जाते. यावरून या रेड्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा अंदाज लावता येतो.

मिळालेल्या माहितीनूसार, हरियाणातील पटनामधून हा रेडा प्रदर्शनात आणण्यात आला आहे. हा रेडा मुर्रा जातीचा आहे. सोशल मीडियावर मुर्रा जातीच्या या रेड्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या रेड्याची किंमत १० कोटी रुपये असल्याचे रेड्याच्या मालकाने सांगितले आहे. तसेच हा जगातील सर्वात महाग रेडा असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

अवघ्या ६ वर्षांच्या गोलूची शरीरयष्टी प्रदर्शनातील शेतकऱ्यांना अचंबित करणारी आहे. दरम्यान, ६ वर्षांचा रेडा गोलू-२ ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. गोलूचे आजोबा पहिल्या पिढीचे होते , त्यांचे नाव सुद्धा गोलू ठेवण्यात आले होते. त्याचा मुलगा मुलगा बीसी ४४८-१  याला गोलू-१ असे  नाव देण्यात आले. या गोलू हा नातू असून याचे नाव गोलू-२ ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाHaryanaहरयाणा