शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण असं? जरा थांब! स्टंटबाज कपलचा आणखी एक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 16:34 IST

एका कपलचा बाईकवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये स्कूटीवरून रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हरदोईमध्येही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक तरुण पुढ्यात बसलेल्या आपल्या गर्लफ्रेंडसह भरधाव वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. आता पोलीस बाईकच्या नंबरच्या आधारे या जोडप्याची माहिती गोळा करत असून अधिक तपास करत आहेत. 

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका कपलचा बाईकवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ आज सकाळीच समोर आला आहे. हा व्हिडीओ सीतापूर रोडवरील देहात कोतवाली येथील इटौली गावाजवळचा आहे. व्हिडीओमध्ये तरुण आपली प्रेयसी पुढे बसलेली असताना भरधाव वेगाने बाईक चालवताना दिसत आहे.

कपल रोमान्स करतानाही दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध बाईकवर रोमान्स करतानाचा हा व्हिडीओ एका कारचालकाने मागून जाताना काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी लखनौमध्ये स्कूटी आणि कारचं सनरुफ उघडून रोमान्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्हिडिओ समोर आल्यानंतर दोन्ही प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. आता हरदोई जिल्ह्यात बाईकवर कपलच्या रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, व्हायरल व्हिडिओमधील बाइक नंबरच्या आधारे पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकचा नंबर ट्रेस होताच या जोडप्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया