शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

यात कॅलक्यूलेटर पण नाहीए; हार्दिक पांड्याच्या ५ कोटींच्या घड्याळात चाहत्यांनी काढल्या उणीवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 18:03 IST

Hardik Pandya New Watch : हार्दिक टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आहे. पण जेव्हा त्याच्या ५ कोटी रूपये किंमतीच्या घड्याळाचा फोटो व्हायरल झाला तेव्हा लोकांनी त्यात काही उणिवा काढल्या. 

हार्दिक पांड्याकडे घड्याळांचं चांगलं कलेक्शन आहे. त्याने नुकताच एक नव्या घड्याळीचा फोटो इन्स्टावर शेअर केला होता. त्याची किंमत वाचून लोक हैराण झाले होते. आता शौकापुढे पैसे कोण बघतं? तसा तर हार्दिक टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आहे. पण जेव्हा त्याच्या ५ कोटी रूपये किंमतीच्या घड्याळाचा फोटो व्हायरल झाला तेव्हा लोकांनी त्यात काही उणिवा काढल्या. 

पांड्याने नुकताच आयपीएल २०२१ साठी नुकताच शिल्लक राहिलेल्या सामन्यांसाठी UAE मध्ये पोहोचला. त्याने १३ ऑगस्टला त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यातील एक फोटो या किंमती घड्याळीचाही आहे.

ट्विटर यूजर @upadhyay_harsh1 ने हार्दिक आणि त्याच्या नव्या घड्याळाचा फोटो शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हार्दिक पांड्याच्या या नव्या घड्याळाची किंमत ५ कोटींपेक्षा जास्त आहे'. मग त्याने लिहिलं - पहिली रिअॅक्शन काय फालतू घड्याळ आहे. त्यानंतर अनेकांनी या घड्याळात उणिवा काढल्या.

हार्दिक पांड्याची ही घड्याळ Patek Philippe Naitilus Platinum 5711 ब्रॅन्डची आहे. यात हीरे आणि पन्नासारख्या बहुमूल्य रत्नापासून बनली आहे. या घड्याळात हिरव्या रंगाचे ३२ बॅगूएट-कट पन्ना लावले आहेत. पूर्णपणे प्लॅटिनमपासून तयार या घड्याळात ४५ तासांची पॉवर रिझर्व आहे. 

टॅग्स :hardik pandyaहार्दिक पांड्याSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया