शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उत्सव तीन रंगांचा...प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही स्पेशल मेसेजेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 10:05 IST

२६ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

२६ जानेवारी रोजी संपूर्ण भारतातप्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. त्यातच सध्या आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या  मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपव्दारे शुभेच्छा देतो. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी.

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,अनेकांनी केले बलिदान...वंदन तयांसी करुनीया आजगाऊ भारतमातेचे गुणगाण...!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,ज्यानी भारत देश घडविलाभारत देशाला मानाचा मुजरा!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,तरी सारे भारतीय एक आहेतप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देशविविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,ज्यानी भारत देश घडविला…भारत देशाला मानाचा मुजरा!…….भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

देश विविध रंगाचा,देश विविध ढंगाचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

वो फिर आया है नए सवेरे के साथ,मिल जुलकर रहेंगे हम एक-दूजे के साथ,वो तिरंगा कितना प्यारा,वो है देखो सबसे न्यारा,आने ना देंगे इसपे आंच,इसी भावना के साथ गणतंत्र दिवस की शुभकामना करो स्वीकार

अलग है भाषा, धर्म जात और प्रांत, भेष, परिवेश, पर हम सब का एक है गौरव,राष्ट्रध्वज तिरंगा श्रेष्ठ। गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं

वो शमा जो काम आए अंजुमा के लिए,वो जज्बा जो कुर्बान हो जाए वतन के लिए,रखते हैं हम वो हौंसला भी,जो मर मिटे हिंदुस्तान के लिए। गणतंत्र दिवस की बधाईजमाने भर में मिलते हैं आशिक कई,मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता,नोटों में लिपट कर, सोने में सिमट कर मरे हैं कईमगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं

दाग गुलामी का धोया है जान लुटा कर,दीप जलाएं हैं कितने दीप बुझा कर,मिली है जब ये आजादी तो फिर से आजादी को,रखना होगा हर दुश्मन से आज बचाकर। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndiaभारत