शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Video : नयनरम्य! लॉकडाऊनमध्ये मुंबईच्या मिठी नदीकिनारी 'हरणांचा' वावर कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 13:38 IST

ऐरवी माणसांची गर्दी असलेल्या रस्त्यावंर प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला.

(Image credit- India today)

कोरोनाच्या प्रसारामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संपूर्ण जगाचे चित्र पालटल्याप्रमाणे वाटत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला. आजपर्यंत कधीही न थांबलेली मुंबई कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे थांबली. या कालावधीत निसर्गाचे आणि प्राण्यांचे नवं रूपआणि वेगळेपण पाहायला मिळाले. ऐरवी माणसांची गर्दी असलेल्या रस्त्यांवर प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. विविध प्राणी, पक्ष्यांची मोकळ्या रस्त्यांवर यायला सुरूवात झाली. सध्या सोशल मीडियावर एक हरणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तुम्हाला वाटेल हा व्हिडीओ कुठल्या जंगलातील आहे. पण हा हरणांचा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील आहे. मुंबईच्या मिठी नदीच्या किनारी हरीण धावताना दिसून येत आहेत. या व्हिडीओ वकिल आणि पर्यावरणप्रेमी अफरोज शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे कॅप्शन दिले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मिठी नदी किनारी हरणांचा कळप मुक्त संचार करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ २ जुलैला शेअर करण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळी मिठी नदीच्या किनारी हरणांचा संचार कॅमेरात कैद झाला आहे.  ३०० पेक्षा जास्त लाईक्स आणि १३९ पेक्षा जास्त रिट्वीट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून खूप आनंद घेत आहेत.

या युजरने कमेंट केली आहे की, या व्हिडीओने मला आनंद दिला आहे. तसंच हा व्हिडीओ पाहून लॉकडाऊनबाबत माझं मत सकारात्मक झाले आहे.  याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात मुंबईच्या रस्त्यांवर मोर फिरताना दिसून आले होते.  मुंबईच्या रस्त्यांवर मोराचे सौंदर्य पाहायला मिळाले होते. 

'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल

हत्तीच्या पिल्लाचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; असं काय झालंय?, पाहा व्हायरल व्हिडीओ

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल