शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरीच्या भांगेत कुंकू भरणार होता नवरदेव, अचानक महिलेने येऊन केला मोठा कारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:56 IST

Marriage Viral Video : इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून तुम्ही जोरजोरात हसाल.  व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव नवरीच्या भांगेत कुंकू भरणार असतो.

Marriage Viral Video : लग्नादरम्यान नवरी-नवरदेव एकमेकांना हार घालण्याचा रिवाज पार पाडला जातो आणि यावेळी नवरी-नवरदेवाच्या घरातील लोक, मित्र-मैत्रिणी मजा-मस्ती करतात. अशा मजामस्ती दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक मजेदारा व्हिडीओ सध्या लोकांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे. 

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून तुम्ही जोरजोरात हसाल.  व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव नवरीच्या भांगेत कुंकू भरणार असतो. तेव्हाच एक महिला लपून हार घेऊन येते आणि मग उडी घेत नवरदेवाच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न करते. नक्कीच ती त्याची मेहुणी असणार.

एका मंडपात लग्नाचे रितीरिवाज सुरू आहेत. नवरदेव जसा नवरीकडे तिच्या भांगेत कुंकू भरण्यासाठी जातो, तिथे एक महिला हार घेऊन त्याच्या अंगावर उडी घेते. पण ती हार त्याच्या गळ्यात टाकू शकत नाही. असा नजारा फार कमी लग्नात बघायला मिळाला असेल की, नवरीकडील एखाद्या महिलेने अशाप्रकारची गमत नवरदेवासोबत केली असेल. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लाखो व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. व्हिडीओ बघून अनेकांनी अंदाज लावला की, ती महिला  नवरदेवावर प्रेम करत असणार आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं असणार. एकाने लिहिलं की, 'ही केवळ एक गंमत असेल'. अशाचप्रकारच्या अनेक कमेंट्स लोकांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. काही असो पण व्हिडीओ बघून मूड नक्कीच फ्रेश होतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके