शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

Bedroom Photos Viral: लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना खेळाडूचे दुसऱ्याच तरूणीसोबतचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:36 IST

रात्री हॉटेल रूममध्ये पार्टी केल्यानंतर क्लिक केले 'ते' फोटो

Bedroom Photos Viral: एखाद्या मुलाचे त्याची पार्टनर वगळता इतर कोणत्याही मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत जर फोटो व्हायरल झाले तर वाईटच. पण त्यातही त्या मुलाचं लग्न अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना त्याच्या हॉटेल रूममध्ये दुसऱ्याच मुलीसोबतचे त्याचे काही फोटो व्हायरल झाले तर.... असाच काहीसा प्रकार इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू अँडी कॅरोल (Andy Carroll) बाबतीत घडला. ३३ वर्षीय अँडी कॅरोल टीव्ही अभिनेत्री बिली मुक्लो ((Billi Mucklow) सोबत लग्न करणार आहे. मात्र त्याच्या काही दिवस आधीच त्याचे दुसऱ्या एका तरूणीसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

लग्नाआधी बिलीला गेल्या आठवड्यात दुबईत हेन पार्टी (लग्नाआधीच मित्र-मैत्रिणींनी दिलेली पार्टी) देण्यात आली होती. अँडी व्यतिरिक्त बिलीचे मित्रही यात सामील होते. पार्टीनंतर, बिली आणि तिचे मित्र घरी परतले. त्यानंतर दोन दिवसांनी अँडी कॅरोल बाहेर गेला असताना त्याने हॉटेल रूममध्ये बार मॅनेजर टेलर जेन विल्की आणि तिची मैत्रिण हिच्यासोबत पार्टी केली. अँडीने टेलर आणि तिच्या मैत्रिणीली पार्टीसाठी हॉटेलच्या खोलीत बोलावले. यावेळी त्यांनी खूप मद्यपान केले आणि त्याच दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले.

व्हायरल फोटोवर कोण काय म्हणाले...

नवरदेव अँडी या प्रकारावर म्हणाला की लग्न जवळ येत असताना असे फोटो व्हायरल होणे खूपच निराशाजनक आहे. २७ वर्षीय बार मॅनेजर टेलर विल्की हिने हे फोटो इंग्लंडमध्ये राहणाऱ्या तिच्या मित्राला पाठवले होते, जे व्हायरल झाले. या फोटोबद्दल टेलरने स्पष्टीकरण दिलं. "आम्ही एकत्र पार्टी केली पण त्यात काही विचित्र गोष्ट घडली नाही. अँडी पार्टीनंतर झोपला असताना आम्ही मजा म्हणून त्याच्याबरोबर फोटो काढले. तो निव्वळ निरागस विनोद होता. खोलीत आम्ही तिघे होतो. अँडी, मी आणि माझी एक मैत्रिण", असं स्पष्टीकरण तिने दिलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलFootballफुटबॉलViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडिया