शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मधुचंद्राआधीच नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, व्हिडीओ बघून लोक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:33 IST

Groom Threw Bride: सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. यात लग्नानंतर नवरदेव मधुचंद्रासाठी नवरीला रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो. अशात मोठ्या मुश्कीलीने तो तिला उचलतो.

Groom Threw Bride: प्रत्येकांनाच वाटत असतं की, त्याच्या लग्नात काहीतरी खास व्हावं. जेणेकरून हे क्षण आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतील. अशाच एका व्हिडीओत नवरदेव त्याच्या नवरीसोबत असं काही करतो जे बघून पोट धरून हसाल.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. यात लग्नानंतर नवरदेव मधुचंद्रासाठी नवरीला रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो. अशात मोठ्या मुश्कीलीने तो तिला उचलतो.

व्हिडीओत बघू शकता की, जेव्हा नवरदेव नवरीला उचलतो आणि रूममध्ये जाऊ लागतो तेव्हाच दरवाज्याजवळ एक दुर्घटना घडते. दरवाज्याजवळ अचानक नवरदेवाचा बॅलन्स बिघडतो आणि नवरीला घेऊन खाली पडतो. हा व्हिडीओ बघून लोक यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

व्हिडीओत दिसतं की, नवरदेवाला त्याच्या लग्नात काहीतरी स्पेशल करायचं असतं. पण प्लान पूर्णपणे फिस्कटतो. या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर LADbible ने शेअर केला आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की, असं वाटतं नवरदेवाने जास्तच घेतली आहे. हा व्हिडीओ 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके