शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अजब प्रेम! प्रेमविवाहानंतर पती मेव्हणीसह झाला फरार, पत्नीला बसला धक्का अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 21:22 IST

पती- पत्नी यांच्यातील वाद आणि नंतर पती आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पती- पत्नी यांच्यातील वाद आणि नंतर पती आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहे, येथे एका पतीने आपल्या पत्नीसोबत प्रेमविवाह केला होता, पण नंतर असे काही घडले की तो पती पत्नीला सोडून आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची घटना समोर आली आहे. 

ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे. येथील कोतवाली परिसरातून प्रेयसीसोबत प्रेमविवाह केल्यानंतर पती लहान मेव्हणीच्या प्रेमात पडून तिला घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी  एका व्यक्तीने आपल्या मैत्रिणीशी लग्न केले होते, नंतर काही दिवस हे पती पत्नी एकत्र राहत होते.

पतीचे लहान बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. सासरच्या घरी येण-जाण सुरू  झाल्यावर तरुणाचे प्रेम लहान बहिणीवर झाले. दोन दिवसांपूर्वी सासरच्या घरी पोहोचलेल्या तरुणाने मेव्हणीसह फरार झाला आहे. हा प्रकार कळताच एकच खळबळ उडाली. पतीसह बहीण फरार झाल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या पत्नीने सासर  सोडले आहे.

कोरोनाची अशीही भीती; अडीच वर्षांपासून माय-लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, आता बाहेर येताच...

पत्नी मैत्रिणीच्या घरी जावून थांबली आहे.तर दुसरीकडे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण झाले आहे. हे प्रकरण पंचायतीमध्ये  गेले आहे.तरुण आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आपल्या मेहुणीशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न