शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरारारा खतरनाक! स्टेजवर हार घेऊन फिरत होतं ड्रोन, नवरदेवाला आला राग आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:56 IST

Groom Viral Video : व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की स्टेजवर नवरी-नवरदेव एकमेकांना हार घालण्यासाठी उभे असतात. काही पाहुणे तिथे स्टेजच्या आजूबाजूलाच उभे असतात.

Groom Viral Video : लग्नाच्या सीझनमध्ये सोशल मीडियावर नवरी-नवरदेवांचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यूजर्सही असे व्हिडीओ मोठ्या आवडीने बघतात आणि ते त्यांना आवडतातही. लग्नातील मजेदार व्हिडीओंच्या लिस्टमध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. व्हिडीओत बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर हार घालण्यासाठी उभे आहेत. पण यावेळी नवरदेवाला असा काही राग येतो की तो भलतंच काहीतरी करून बसतो. जे बघून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.  

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की स्टेजवर नवरी-नवरदेव एकमेकांना हार घालण्यासाठी उभे असतात. काही पाहुणे तिथे स्टेजच्या आजूबाजूलाच उभे असतात. पण हा रिवाज जरा फिल्मी स्टाइलने प्लान केला गेला आहे. त्यामुळे नवरदेवाच्या डोक्यावर एक ड्रोन फिरत आहे. ज्याला हार टांगलेला आहे. ड्रोन बराच वेळ नवरदेवाच्या डोक्यावर फिरत आहे. पण अचानक नवरदेवाला या गोष्टीचा राग येतो आणि मग तो हार पकडून ड्रोनसहीत जमिनीवर आपटतो. नवरदेवाने केलेला हा कारनामा पाहून सगळेजण हैराण होतात. पण त्यानंतर तो हार नवरीच्या गळ्यात घालतो.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही जोरजोरात पोट धरून हसाल हे नक्की. कारण नवरदेवाचे तुम्ही अनेक कारनामे पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. या व्हिडीओला आतापर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, बिचाऱ्याने जेवढा खर्च लग्नासाठी केला त्यापेक्षा जास्त महाग ड्रोन पडला.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया