शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरदेवाने नवरीला उचललं अन् दोघेही पडले खाली, नंतर सगळ्यांसमोर केलं तिला KISS

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 09:56 IST

Bride Groom Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात एक नवरदेव आपल्या नवरीला उचलून खाली स्टेजवर आणत आहे. तेव्हाच असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण होतात. 

Bride Groom Video: सोशल मीडियावर नेहमीच अनोखे व्हिडीओ शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण यातील काही व्हिडीओ असेही असतात जे बघून हसू येतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात एक नवरदेव आपल्या नवरीला उचलून खाली स्टेजवर आणत आहे. तेव्हाच असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण होतात. 

लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरीला उचलून घेऊन स्टेजच्या खाली आणताना दिसतो. नक्कीच हे सगळं फोटोशूटसाठी केलं असणार. पण त्याला हे महागात पडलं. नवरदेवाने नवरीला उचललं आणि खाली येत असताना तो तिला घेऊन पडतो. सुदैवाने त्यांना फार काही लागलं नाही. पण त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नवरदेवाने नवरीच्या गालावर किस केलं.

नवरदेवाने जसं नवरीला किस केलं सगळे पाहुणे पाहून हसू लागले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टावर joyajaan816 नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 90 हजार लोकांनी लाइक केलं आहे. तर 62 लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. लोक या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके