शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! स्टेजवरच नवरदेवाने नवरीला मारलं, यूजर्सनी कमेंट करून त्याला खडसावलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:10 IST

कपल लग्नावेळी स्टेजवर आहे. यादरम्यान एक गेम खेळला गेला. नवरीने गेम जिंकला. जेव्हा नवरदेवाच्या लक्षात आलं की, तो हरला तर त्याने रागाच्या भरात नवरीच्या डोक्यावर एक चापट मारली.

लग्न समारंभाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात कधी नवरदेव नवरीला मारताना दिसतात तर कधी नवरी काहीतरी कारनामा करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उजबेकिस्तानच्या असल्याचं सांगितलं जात आहे.

कपल लग्नावेळी स्टेजवर आहे. यादरम्यान एक गेम खेळला गेला. नवरीने गेम जिंकला. जेव्हा नवरदेवाच्या लक्षात आलं की, तो हरला तर त्याने रागाच्या भरात नवरीच्या डोक्यावर एक चापट मारली.

यानंतर नवरीने आपला हात डोक्यावर ठेवला. पण नवरदेव स्टेजवर असा उभा पाहिला जणू काही झालंय नाही. बिचारी नवरी निपूटपणे स्टेजखाली गेली. यानंतर पुढे काय झालं याची माहिती समोर आली नाही. 

उजबेकिस्तान पोलिसांकडून या घटनेबाबत कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. देशात अरेंज मॅरेजचा इतिहास राहिला आहे. पण आता अलिकडे अरेंज मॅरेज कमी होत आहेत. पण हे स्पष्ट नाही की, हे लग्न अरेंज होतं की लव्ह मॅरेज.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर लोक आपला राग व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, 'हे असह्य आहे. मला आशा आहे की, तिने त्याच्यावर आरोप लावावे आणि त्याला शिक्षा मिळावी. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'मुलीचे आई-वडील तिला या स्थितीत कसे बघू शकतात? नवरदेव माफिया गुंड वाटतोय'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया