शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोरिलांचा हा सेल्फी पाहून लोक आश्चर्यचकित, रातोरात झाले प्रसिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:02 IST

जर तुम्ही विचार करत असाल की, सेल्फी घेण्याची आवड केवळ मनुष्यांनाच आहे तर तुम्ही चुकताय. कारण इंटरनेटवर गोरिलांच्या सेल्फी सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

जर तुम्ही विचार करत असाल की, सेल्फी घेण्याची आवड केवळ मनुष्यांनाच आहे तर तुम्ही चुकताय. कारण इंटरनेटवर गोरिलांच्या सेल्फी सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा सेल्फी कांगोच्या एका नॅशनल पार्कमध्ये काढण्यात आला. हा सेल्फी पाहून तुम्हीही म्हणाल की, गोरिला हे सेल्फी घेण्यात मनुष्यांपेक्षाही माहीर आहेत. 

या सेल्फीमध्ये तुम्ही अ‍ॅंटी-पोचिंगच्या अधिकाऱ्यांसह दोन गोरिला बघू शकता. यातील एकाचं नाव Ndakasi आणि दुसऱ्याचं नाव Matabishi आहे. सेल्फीसाठी दोघांची उभं राहण्याची स्टाइल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच गोरिलांचा सेल्फी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हा सेल्फी अ‍ॅंटी-पोचिंग ग्रुपने The Elite AntiPoaching Units And Combat Tracker नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा सेल्फी विरुंगा नॅशनल पार्कमध्ये घेतला गेल्याचं बोललं जात आहे. 

रिपोर्ट्सनुसार, विरुंगा आफ्रिकेतील सर्वात जुन्या नॅशनल पार्कपैकी एक आहे. जे वर्ल्ड हेरिटेज सुद्धा आहे. या पार्कमध्ये जगातले एक तृतियांश गोरिला आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी ६०० रेंजर्स ठेवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Selfieसेल्फीSocial Viralसोशल व्हायरल