शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्यार का बंधन! "प्रेमात खूप ताकद असते"; विश्वास बसत नसेल तर नक्की पाहा 'हा' भन्नाट Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 11:32 IST

सोशल मीडियावर याच दरम्यान आता प्रेमाशी संबंधित आणखी एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच पोट धरून हसायला लावेल.

प्रेमात खूप ताकद असते, जी संपूर्ण जगाला आपल्यासमोर झुकवते असं म्हणतात. पण त्यासाठी प्रेम खरं असलं पाहिजे. मात्र, आजच्या काळात खरे प्रेम किती जणांना मिळतं. लोक एकमेकांना प्रेम दाखवतात, पण अनेकदा ते प्रेम फक्त वरवरचे प्रेम असतं. हेच कारण आहे की आजकाल मुलं-मुली खूप लवकर प्रेमात पडतात आणि लवकर ते नातं तुटतं. या कारणामुळे विवाह देखील जास्त काळ टिकू शकत नाहीत. 

सोशल मीडियावर याच दरम्यान आता प्रेमाशी संबंधित आणखी एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच पोट धरून हसायला लावेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी भातशेतात आरामात पडून तिच्या प्रियकराशी फोनवर बोलत आहे. त्यानंतर ती लगेच उठते आणि हातात विळा घेऊन भात कापायला लागते. 

व्हिडिओच्या शेवटी असे दिसते की, फोनवर बोलत असताना ती संपूर्ण शेतातील भात एक एक करून कापते आणि नंतर तिला स्वतःवर विश्वास बसत नाही की तिने हे देखील केले आहे. नंतर तिला स्वतःचा अभिमान वाटू लागतो की तिने एकट्याने संपूर्ण शेतातील भात कापले. गंमतीत याला प्रेमाची ताकद म्हटले जात आहे. ती मुलगी आपल्या प्रियकराशी बोलण्यात इतकी मग्न झाली होती की, तिने किती सहज अवघड काम करून दाखवले हे तिला कळलेच नाही.

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, प्रेमात खूप ताकद असते. विश्वास बसत नसेल तर हे पाहा. अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 62 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2500 हून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके