शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरीच्या गेटअपमध्ये प्रेयसीच्या लग्नात गेला होता प्रियकर, नातेवाईकांनी धरलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 12:26 IST

Viral Video : एका तरूणाने महिलेचा गेटअप केला आणि आपल्या गर्लफ्रेन्डच्या घरात घुसला. यावेळी गर्लफ्रेन्डचं लग्न सुरू होतं. तरूणीचा एक्स तिला भेटालया तिच्या घरी गेला होता.

Viral Video : प्रेमात काही लोक कधी कधी असं काही करून बसतात, ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. प्रेम आंधळं असतं हे सर्वांनीच ऐकलं असेल, पण हे सत्य ठरवणारेही काही लोक आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरूणाने महिलेचा गेटअप केला आणि आपल्या गर्लफ्रेन्डच्या घरात घुसला. यावेळी गर्लफ्रेन्डचं लग्न सुरू होतं. तरूणीचा एक्स तिला भेटालया तिच्या घरी गेला होता.

मात्र, तरूणीच्या घरातील लोकांना त्याच्यावर संशय आल्याने त्याचा भांडाफोड झाला. तरूणीच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरूण लाल साडीत, विग, बांगड्या, दागिने घालून दिसत आहे आणि त्याने मेकअपही केलं आहे. हा तरूण पूर्णपणे नवरीसारखा सजून आला होता. तरूणीचं काही वेळात लग्न होणार होतं, तेव्हा हा तरूण तिला भेटायला आला होता.

व्हिडीओत बघू शकता की, तरूणाच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. जे रागात दिसत आहे. काही लोक तरूणाच्या तोंडावरून पदर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो त्यांना अडवताना दिसत आहे.

सुरूवातीला तरूणाला वाटलं की, महिलेच्या गेटअपमध्ये गेल्यावर तो सहजपणे तरूणीच्या रूममध्ये जाऊ शकेल. पण तसं काही झालं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबियांनी पोलिसांना याची सूचना देण्याआधीच तरूण त्याच्या दोन मित्रांसोबत तेथून पसार झाला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके